PM CARES Scheme: कोविड महामारीदरम्यान पालक गमावलेल्या मुलांसाठी सरकारची खास योजना

कोविड महामारीदरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर्स योजना सुरू केली आहे. For First Year of Post SSC and HSC Diploma Courses : कोविड महामारी दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम केअर सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. कोविड महामारी दरम्यान…