PM CARES Scheme: कोविड महामारीदरम्यान पालक गमावलेल्या मुलांसाठी सरकारची खास योजना

कोविड महामारीदरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर्स योजना सुरू केली आहे.

For First Year of Post SSC and HSC Diploma Courses : कोविड महामारी दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम केअर सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

कोविड महामारी दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी पंतप्रधानांनी पीएम केअर योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम केअर सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.जी मुलांची दहावी आणि बारावीनंतर डिप्लोमा कोर्सेसच्या प्रथम वर्षास ऍडमिशन घेऊ इच्छितात ती मुलं या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक कोर्ससाठी दोन जागा राखीव असतील, आणि या जागा Centralized Admission Process (CAP) द्वारा भरल्या जातील. हा शासन आदेश तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202305301536057008.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *