Image credit :Apple

appleने जेव्हा जेव्हा नवीन प्रॉडक्ट आणलं तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. मग मॅकबुक असो आयपॉड असो किंवा ॲपलचा मोबाईल असो.  हे सांगण्याचं कारण म्हणजे appleने नवीन लॉन्च केलेला प्रॉडक्ट apple "vision pro".

image Credit : Apple

apple vision pro ला, VR हेडसेट असेही म्हणतात. apple vision pro मुळे मोबाईल, हेडसेट, टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप वापरायची सवयच बदलू शकते. apple vision pro हा AR, VR मिक्स रियालिटी हेडसेट आहे.

Image Credit : Apple

apple vision pro चा डिस्प्ले खूप आडवांस आहे, यात दोन्ही डोळ्यांसाठी स्वतंत्र 4 K डिस्प्ले देण्यात आलेले आहेत, आणि स्क्रीन आहे 2.3 कोटी पिक्सलची. बारा कॅमेरे आहेत, जे आजूबाजूचे फोटो कॅप्चर करू शकतात आणि आपल्या नजरेला ट्रॅक करू शकतात. vision pro ला स्वतःचे साऊंड सिस्टमही आहे. vision pro ला स्वतःचे साऊंड सिस्टमही आहे.

image Credit:Apple

vision pro appleचा पहिला 3D कॅमेरा आहे ज्याचा वापर करून आपण फोटो आणि 3D व्हिडिओ कॅप्चर करू शकतो आणि पुन्हा 3D मध्ये पाहू शकतो

LABEL

image Credit:Apple

vision pro साठी सेपरेट OS बनवलेली आहे, याला visionOS असेही म्हणतात. यात IOS आणि MACOS कष्टमयझेशन केलेले आहे आणि नवीन फीचर्स देखील ऍड केलेले आहेत.

image Credit:Apple

vision pro मध्ये M2 आणि R1 असे दोन शक्तिशाली प्रोसेसर वापरण्यात आले आहेत. शक्तिशाली M2 चिप एकाच वेळी Vision OS चालवणे, प्रगत संगणक  व्हिजन अल्कोरीदम कार्यान्वित करते आणि ग्राफिक्स वितरित करते. आणि Brand New R1 चिप विशेषतः कॅमेरा, सेन्सर्स आणि मायक्रोफोन्समधून इनपुटवर प्रक्रिया 12 मिलीसेकंदांच्या आत करण्यासाठी समर्पित आहे.  पहिला iPhone बनवायला appleला  अडीच वर्षे लागले आणि Vision Pro बनवण्यासाठी पाच वर्ष. 

image Credit:Apple

apple 2024 च्या सुरुवातीला vision pro मार्केटमध्ये आणणार आहे. आणि त्याची सुरुवातीची किंमत ही US $3499 इतकी असेल,  2 लाख 86 हजार भारतीय रुपये. 

image Credit:Apple

vision pro भारतात कधी लॉन्च होणार याबद्दल एप्पलने काहीही सांगितलेले नाही.